विलेपार्लत मनसेतर्फे पालिकेने जलवाहिनीची दुरुस्ती केली

मुंबई : ५/१२/२०२३ :  मनसे कार्य, विलेपार्ले – पूर्व, साई मंदिर मार्ग, अमिना बाई चाळ जवळ, अक्षय बिल्डिंग समोर जलवाहिनितून बऱ्याच दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची मोठया प्रमाणावर गळती सुरू आहे. पाणी साठून परिसरात मच्छर व डासांचे प्रमाण खूप वाढले आहे.याची तक्रार स्थानिक रहिवाशी जाफर पठाण यांनी मनसेचे संजय पवार यांच्या कडे  केली असता सदर तक्रार अंधेरी के/पूर्व पालिकेच्या ट्विटर संकेत स्थळावर संबंधितांना निदर्शनास आणून दिले असता त्यांच्या तक्रारीची दखल घेत त्या ठिकाणी दुरुस्ती करण्यात आली आहे. संबधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचे महाराष्ट्र सैनिक संजय पवार व उपस्थितांनी मनापासून आभार मानले …!!

**

**

*****

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button