नालासोपारातील खड्ड्याविरोधात मनसेचे अनोखे आंदोलन
महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित कक्ष व विधी विभाग
नालासोपारातील रस्त्यात पडलेल्या खड्ड्याविरोधात मनसेचे अनोखे आंदोलन मनसे सैनिकांनी रस्त्यात आंघोळ केली कपडे धुतले
वसई विरार शहर महानगरपालिकेच्या विरोधात अनोखा मोर्चा या मोर्चामध्ये मनसेने यम देवता दाखवून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे नालासोपारा शहरात प्रचंड वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे विद्यार्थ्यांना वेळेवर शाळेत जाण्यासाठी अडचण निर्माण होत आहे करोडो रुपये खर्च करून ठेकेदारांची खिसे भरण्याची काम वसई विरार शहर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने केल्याचे उघड झाले आहे या आंदोलनात जनहित कक्षाचे मा.अजय दाभोळकर महा उपाध्यक्ष, तालुका संघटक श्री महेश जयराम पालांडे,श्री सुशांत विस्वासराव विभाग संघटक, सौं अश्विनी पांचाळ उपशाहर संघटक महिला, सौं सीता ठाकुरी,सुशांत मोहिते, मयूर उजाळ, दीपक मोरे, प्रसाद गांगण, अनिल चोपडा, प्रथमेश नाकते आदी उपस्थित होते.