बंद्याकरिता बायोमेट्रिक टच स्क्रीन सुविधा कार्यान्वित

दि. 19.01.2024 : मोर्शी खुले कारागृह येथे येथे बंद्याकरिता बायोमेट्रिक टच स्क्रीन सुविधा कार्यान्वित करण्यात आली सदर सुविधेचे उदघाटन मा. डॉ. श्री. जालिंदर सुपेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, पूर्व विभाग, नागपूर यांचे शूभ हस्ते करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button