मनसेतर्फे पालिकेकडून गार्डन बाहेरील संरक्षक जाळी बसविण्यात आली


मुंबई: मनसे कार्य – विलेपार्ले पूर्व, गुजराती सोसा.रोड, वामन मंगेश दुभाषी मैदानातील छोट्या मुलांच्या गार्डन बाहेरील संरक्षक जाळी कोणत्याही क्षणाला खाली पडून ट्रॅक मधील चालणाऱ्या माणसांना त्याच प्रमाणे छोट्या मुलांना अपघात होवू शकतो याची तक्रार स्थानिक रहिवाशी श्री अनिल कुलकर्णी यांनी मनसेचे संजय पवार यांच्याकडे केली असता सदर तक्रार अंधेरी के/पूर्व पालिकेच्या ट्विटर संकेत स्थळावर केली असता तक्रारीची गंभीरपणे दखल घेत त्याठिकाणी दुरुस्ती करण्यात आली आहे. संबधित विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांचे संजय पवार यांनी मन:पूर्वक आभार मानले…!!
****