तिबेट निर्वासित संसदेच्या सदस्यांनी घेतली राज्यपालांची भेट

तिबेट निर्वासित संसदेच्या सदस्यांनी घेतली राज्यपालांची भेट

         मुंबई दि. २२ : तिबेटच्या १७ व्या निर्वासित संसदेच्या (TPiE) तीन सदस्यांच्या शिष्टमंडळाने सोमवारी   (दि. २२) महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी गेशे ल्हारामपा अटुक त्सेटन, धोंडुप ताशी व त्सेरिंग यांगचेन उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button