समाजसेवक व परिवर्तन फाऊंडेशचे अध्यक्ष कुलदीप चौधरी यांचा वाढदिवस मनपा शाळेत साजरा

समाजसेवक व परिवर्तन फाऊंडेशचे अध्यक्ष कुलदीप चौधरी वाढदिवस मनपा शाळेत साजरा

पालघर : समाजाचे काही देणे लागते या उक्तीप्रमाणे आमचे सर्वांचे लाडके , प्रेमळ, गोरगरिब जनतेसाठी लढणारे व त्यांना मदत करणारे समाजसेवक व परिवर्तन फाऊंडेशचे अध्यक्ष सन्मा.श्री. कुलदीप चौधरी साहेब यांनी त्यांचा वढदिवस🎂🎂🎂🌹 मनपा शाळेतील गोरगरिब व होतकरू विद्यार्थ्याच्या सोबत साजरा केला. त्या प्रसंगी साहेबांनी विद्यार्थ्यांची निकड लक्षात घेता स्वतः व पदाधिकारी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शाळेची बॅग, वहया व इतर वस्तूंचे वाटप केले.
सदर प्रसंगी परिवर्तन फाऊंडेशनचे राज्य सचिव सन्मा.श्री. प्रफुल जाधव साहेब , इतर पदाधिकारी श्री. मनोज पिंपळे सर , श्री.मायकल साहेब श्री. किरण शिर्के, श्री. अनिल वडे सर , श्री. मेहूल साहेब व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button