SVEEP अंतर्गत मतदान जागरूकता कार्यक्रम
भंडारा : आज ग्रामपंचायत डांभेविरली या. लाखांदूर या ठिकाणी SVEEP अंतर्गत मतदान जागरूकता कार्यक्रम आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमाला शिक्षण विभाग लाखांदूर कडून श्री चेटूले सर क. शिक्षण विस्तार अधिकारी तसेच श्री वरवटे सर क.शि. विस्तार अधिकारी हे उपस्थित होते.