भांडुप नगरीत मनसे मोफत साखर वाटप सौ.शर्मिला वहिनी राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते


भांडुप नगरीत आपले मनसे हार्दिक स्वागत..
मुंबई : 4/11/2023 : रविवार दिनांक ५ नोव्हेंबर २०२३ रोजी सायंकाळी ठीक ४.०० वाजता आमच्या माय माऊली आदरणीय सौ. शर्मिला वहिनी राजसाहेब ठाकरे आणि आमच्या मार्गदर्शक सौ. रिटा ताई गुप्ता यांचे भांडुप नगरीत मोफत साखर वाटपाच्या कामाचा शुभारंभ करण्यासाठी आगमन होणार आहे. त्यांचे पुन्हा एकदा भांडुप नगरीत हार्दिक स्वागत. सदर कार्यक्रमास आपण सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती.
आपला नम्र
मोहन चिराथ
शाखा अध्यक्ष ११०
भांडुप विधानसभा
महाराष्ट्र नवनिर्माण सेना