मनसे जनहित कक्ष व विधी विभाग वसई-विरार महानगरपालिका क्षेत्र नियुक्त्या आणि संघटनात्मक बांधणी दौरा

मनसे जनहित कक्ष व विधी विभाग वसई-विरार महानगरपालिका क्षेत्र
नियुक्त्या आणि संघटनात्मक बांधणी दौरा-७ जानेवारी २०२४

नालासोपारा/palghar : मनसे अध्यक्ष सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार, प्रदेश सरचिटणीस आणि जनहित कक्ष व विधी विभाग अध्यक्ष माननीय ॲड श्री किशोर शिंदे साहेबांच्या यशस्वी नेतृत्वाखाली, माननीय नेते व ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष माननीय श्री अविनाश दादा जाधव साहेब आणि मनसे वसई-विरार शहर अध्यक्ष श्री प्रवीण दादा भोईर  साहेब यांच्या नियोजनाखाली दिनांक ७ जानेवारी २०२४ रोजी मनसे जनहित कक्ष व विधी विभागाच्या नवीन नियुक्त्या, संघटनात्मक बांधणी दौऱ्यात जाहीर करण्यात आल्या.

नियुक्ती करण्यात आलेले पदाधिकारी खालील प्रमाणे.

1) ऍड.निलेशा खराते – शहर संघटक वसई – विरार शहर महानगरपालिका – विधी विभाग*
2) ऍड. रुपेश कनोजे – उपशहर संघटक वसई विरार महानगरपालिका – विधी विभाग
3) श्री. परशुराम सिंहमणी – विभाग संघटक – आचोळे
4) मौ.फायज शेख – उपविभाग संघटक – आचोळे
5) संतोष भिलारे – उपविभाग संघटक – मोरेगाव प्र. स. ” ब ”
5)राहुल भिलारे – उपशाखा संघटक वॉर्ड क्र.38*
*6) शेखर काडगे – विभाग संघटक – समेलपाडा प्र. स. “ई ”
7)सौं. मेघा पवार – उपशाखा संघटिका वॉर्ड क्र.38
8) माला आग्रहरी – गट संघटिका वॉर्ड क्र.38
9) प्राची मोगरे – शाखा संघटक वॉर्ड क्र.66
10) दीपेश गुरव – उपशाखा संघटक वॉर्ड क्र.62

सदर कार्यक्रमात मनसे सहकार सेना मुंबई उपाध्यक्ष श्री विलास हुंदळेकर ह्यांची पण उपस्थिती होती.

सदर प्रसंगी,
श्री अजय दाभोळकर-उपाध्यक्ष,
श्री भाउसाहेब गीते-जिल्हा संघटक,
श्री गणेश लाड-उप जिल्हा संघटक,
श्री महेश पालांडे-तालुका संघटक
हजर होते.

ठाणे-पालघर जिल्हा प्रभारी,
ॲड अर्चित साखळकर-सरचिटणीस,
ॲड अक्षय काशीद-सरचिटणीस,
श्रीमती सुनीता ताई चुरी-उपाध्यक्षा,
ॲड ओमकार राजुरकर-उपाध्यक्ष,
श्री मोहनसिंग चौहान-चिटणीस

****

***

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button