एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ, स्वामी समर्थ ऍग्रो & फूड ट्रेडिंग कंपनी – सत्यजित नार्वेकर


नमस्कार मित्रांनो,
आमचे मुंबई ला दहिसर पश्चिम ला घाऊक शेत मालाचे / संकलन / वितरण चे ऑफिस / गोडाउन आहे. आपल्याकडे किंवा आपल्या नातेवाईकांचे / मित्रांचे काही उत्पादने ( Farmer agri produce – Fsssai Regd products ) मुंबई मध्ये जागे अभावी विक्रीस अडचण येत असेल तर आम्हाला संपर्क करा आम्ही त्या उत्पादनाचे जास्तीत जास्त प्रचार व प्रसार करू व विक्री करण्यास मदत करू… आणि आपण हे नाम मात्र शुल्क घेऊन आपल्या मराठी शेतकऱ्यांना / उद्योजकांना ह्याचा कसा फायदा देता येईल त्याचा प्रयत्न करत असतो.
एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ.
स्वामी समर्थ ऍग्रो & फूड ट्रेडिंग कंपनी
सत्यजित अ. नार्वेकर
Ph – Whatssapp : ८६९२९९१४०४