SRA घर 5 वर्षांनंतर विकणे शक्‍य

मुंबई : SRA- झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणांतर्गत पुनर्वसन करण्यात आलेली घरे पुढील काळात पाच वर्षांनी विकता येणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्र झोपडपट्टी पुनर्विक विधेयक 2023 मंजूर करण्यात आलं असून त्या अंतर्गत आता झोपुप्रा सदनिकांची विक्री ही पाच वर्षांनंतर करणे शक्य  होईल झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणांतर्गत घरे यापूर्वी 10 वर्षांनंतर विकण्याचा नियम होता. हा नियम बदलून आता 5 वर्षे … Continue reading SRA घर 5 वर्षांनंतर विकणे शक्‍य