मंत्रालयात महिला बचत गटांकडून ४ लाख रुपयांच्या वस्तूंची विक्री
महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत आयोजित पणती डेकोरेशन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मुंबई दि. १०/११/२०२३, भारत सत्य, मंत्रालय : महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत मंत्रालयात दिवाळीनिमित्त विविध उत्पादनांच्या प्रदर्शन आणि विक्रीचे आयोजन करण्यात आले. याद्वारे महिला बचत गटांनी सुमारे ४ लाख रुपयांच्या वस्तूंची विक्री केली. महिला बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, अल्पसंख्याक विभागाच्या सचिव आय.ए.कुंदन, माविमच्या व्यवस्थापकीय … Continue reading मंत्रालयात महिला बचत गटांकडून ४ लाख रुपयांच्या वस्तूंची विक्री
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed